- This event has passed.
मोफत आरोग्य शिबीर मतीमंद व गतिमंद मुलांसाठी
May 6, 2023 @ 1:00 pm - 5:00 pm

मोफत आरोग्य शिबीर मतीमंद व गतिमंद मुलांसाठी![]()
तुमचा मुलगा नॉर्मल मुलांपेक्षा वेगळा वाटतो?
त्यांना ऑटिझम सारखा आजार आहे असा वाटतो?
तो मतिमंद किंवा गतिमंद आहे असा वाटतो?
घाबरू नका..
अजिंक्य फाउंडेशन आणि आशा होमिओपॅथी आयोजित
मतिमंद व गतिमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर![]()
शिबीर दिनांक व वेळ:
शनिवार दिनांक 6 May, 2023
दुपारी 1pm ते 5pm
शिबीर स्थळ:
अजिंक्य फाउंडेशन कवलापूर रोड कुपवाड
नाव नोंदणी करता संपर्क
9422505748
8928131111
टीप : शिबिरात येणाऱ्या मुलांना कायमस्वरूपी मोफत औषधे दिली जातील

