Loading Events

« All Events

  • This event has passed.

मोफत आरोग्य शिबीर मतीमंद व गतिमंद मुलांसाठी

May 6, 2023 @ 1:00 pm - 5:00 pm

मोफत आरोग्य शिबीर मतीमंद व गतिमंद मुलांसाठी‼️

♦️तुमचा मुलगा नॉर्मल मुलांपेक्षा वेगळा वाटतो?
♦️त्यांना ऑटिझम सारखा आजार आहे असा वाटतो?
♦️तो मतिमंद किंवा गतिमंद आहे असा वाटतो?
✅घाबरू नका..

‼️अजिंक्य फाउंडेशन आणि आशा होमिओपॅथी आयोजित
‼️मतिमंद व गतिमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर‼️

✔️शिबीर दिनांक व वेळ:
शनिवार दिनांक 6 May, 2023
दुपारी 1pm ते 5pm

✔️शिबीर स्थळ:
अजिंक्य फाउंडेशन कवलापूर रोड कुपवाड

‼️नाव नोंदणी करता संपर्क
9422505748
8928131111

♦️टीप : शिबिरात येणाऱ्या मुलांना कायमस्वरूपी मोफत औषधे दिली जातील

Details

Date:
May 6, 2023
Time:
1:00 pm - 5:00 pm